या सामन्यात युवराज सिंह ठोकणार २०१९ च्या वर्ल्डकपसाठी दावा !

0

नवी दिल्ली- दिल्ली आणि पंजाब संघात आजपासून रणजी ट्रॉफी खेळली जात आहे. गृप ‘बी’मध्ये भारताचा खेळाडू युवराज सिंह पंजाब संघाकडून खेळतो आहे. युवराज सिंह राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिप २०१८-१९ मध्ये प्रथमच खेळत आहे. युवराज सिंह यांच्यामुळे पंजाब संघाला मजबूत बळ मिळाले आहे.

भारताकडून जून २०१७नंतर प्रथमच युवराज सिंह यांच्या हातात बॅट दिसणार आहे. हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडु विरोधात होत असलेल्या पुढील सामन्यात युवराज सिंह खेळणार आहे.

Copy