शिवसेना नगरसेवक बंटी जोशींचा राजीनामा, पण कोणाकडे ?

महागर अध्यक्ष म्हणतात, माझ्याकडे पोहोचलाच नाही

जळगाव – महापालिकेतील शिवसेनेचे गटनेता अनंत (बंटी) जोशी यांनी आपल्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला असला, तरी दुपारपर्यंत तो पक्षाचे महानगर अध्यक्ष शरद तायडे यांच्यापर्यंत पोहोचलेला नव्हता. तसेच अनंत जोशी यांच्यासह शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांनी महापौर भारती सोनवणे यांचा सत्कार केला होता. पण हाही विषय संपर्क प्रमुखांच्या बैठकीत झाला नसल्याचे तायडे यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

 

VIDEO: शिवसेनेत अंतर्गत कलह; नगरसेवक बंटी जोशींचा राजीनामा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Copy