Video: किनगावजवळील अपघातातील मृतांची नावे आली समोर

0

रावेर  : पपईने भरून जाणारी आयशर गाडी पलटी झाल्याने १५ जण जागीच ठार झाल्याची घटना किंनगाव जवळ घडली. यावल अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर किनगावजवळ चोपडाकडून यावलकडे येणाऱ्या पपई भरलेल्या आईसर चा अपघात होऊन यात रावेर तालुक्यातील 15 मजूर ठार झालेल्या मयताचे नाव पुढील प्रमाणे
1)शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार वय 30 रा फकीर वाडा रावेर-
2)सरफराज कासम तडवी वय 32 रा के-हाळा
3)नरेद्र वामन वाघ वय 25 रा आभोडा

4) डिंगबर माधव सपकाळे वय 55 रा रावेर-
5)दिलदार हुसेन तडवी वय 20 आभोडा-

6)संदीप युवराज भालेराव वय 25 रा विवरा –
7) अशोक जगन वाघ वय 40 रा आभोडा –
8)दुर्गाबाई संदीप भालेराव वय 20 रा आभोडा –
9)गणेश रमेश मोरे वय 05 वर्ष रा आभोडा-
10) शारदा रमेश मोरे वय 15 वर्ष रा आभोडा-
11) सागर अशोक वाघ वय 03 वर्ष रा आभोडा-
12) संगीता अशोक वाघ वय 35 रा आभोडा
13) सुमनबाई शालीक इंगळे वय 45 रा आभोडा-
14) कमलाबाई रमेश मोरे वय 45 रा आभोडा-
15) सबनुर हुसेन तडवी वय 53 रा आभोडा –

Copy