BREAKING: केंद्र सरकारकडून १२ आर्थिक घोषणा

0

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन काही आर्थिक घोषणा केल्या. एकूण १२ नवीन घोषणा आज त्यांनी केल्या. पहिली घोषणा ईपीएफओसंबंधीची आहे.

त्यात ‘आत्मनिर्भर भारत रोजगार’ ही पहिली घोषणा करण्यात आली आहे. ईपीएफओसंबंधी ही घोषणा आहे. इपीएफओसोबत लोकांना जोडण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. १५ हजारापेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ईपीएफओसोबत जोडले जाणार आहे.

नव्या कर्मचाऱ्यांचा ईपीएफओ सरकार भरणार आहे. कोरोनाकाळातील कर्मचाऱ्यांचा ईपीएफओ सरकार भरणार आहे.