Private Advt

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे झाल्या फुल्ल

जळगाव – दिवाळी आटोपल्यानंतर आता मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचा ‘नो रूम’ देण्यात आला आहे.

 

दिवाळीआधी मुंबई कडून येणाऱ्या अनेक गाड्यांचे रिझर्वेशन फुल झाले होते. आता दिवाळी होऊन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचे रिझर्वेशन फुल झाले आहे. 13 नोव्हेंबर रोजी जळगाव हून मुंबई कडे जाणाऱ्या अनेक गाड्यांना जागेअभावी नो रूम दाखवण्यात आला.

 

या गाड्यांना ‘नो रूम

गीतांजलि एक्सप्रेस

काशी एक्सप्रेस

हावडा एक्सप्रेस

कुशीनगर एक्सप्रेस

अमृतसर एक्सप्रेस

कामयानी एक्सप्रेस