अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा; गुरुवारी मिळणार डिसचार्ज

0

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना रविवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांना उद्या घरी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. दिलीप कुमार यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत असून लवकरच त्यांची सुटका केली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Copy