नेर येथील एचडीएफसीचे एटीएम चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न

धुळे | नेर येथील महामार्गालगत एचडीएफसी जिल्ह्यातील नेर येथील महामार्गालगत असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम चोरट्यांनी रात्री गुरुवारी फोडण्याचा प्रयत्न केला. सविस्तर असे नेर येथील महामार्गालगत एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन आहे. या मशीनच्या सुरक्षेसाठी बच सुरुवातीला सुरक्षारक्षक नेमले होते. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये टीएमची सुरक्षा होत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा एकाची कपात करून दोनच सुरक्षा रक्षकांबर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे हे सुरक्षा रक्षक काळी ७ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यत असतात. त्यानंतर एटीएम मशीनचे शटर बंद केले जाते.
त्यामुळे सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजेनंतर शटर बंद करून गेल्यावर सकाळी सुरक्षारक्षका सटर उचलेले दिसले, स्थानंतर चोरी प्रयत्न झाल्याचे उघड झाले.

एटीएममध्ये होती ५० लाखांची रोकड

ॐ बँकेने गुरुवारी दुपारी या एटीएममध्ये ५० लाखांची रोकड टाकली होती. त्यानंतर रात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. चोरटा फोतझाला असता तर बँकेचे मोठे नुकसान झाले असते.

चोरटा सीसीटीव्हीत कैद

29 एटीएम फोडणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला

आहे. तो दुचाकीवर आल्याचे दिसून येत आहे. मात्र दुचाकीला पुढे दोन लाईट असल्याने तिचा नंबरही दिसत नाही. त्यामुळे तपासात अयेण्याची शक्यता आहे.

दाखल झाले. त्यांनी बँकेच्या अधिकान्यांना एटीएमच्या सुरक्षेसंदर्भात चांगलेच धारेवर धरले. तसेच सीसीटीव्ही पोलिसांचा ताफा घटनास्थळी पटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक कॅमेरावाल्याला बोलावून फुटण्याचे सांगितले. यावेळी पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सुट्ट्यांमुळे ग्राहकांची गैरसोय

ॐ” शुक्रवारी रोजी गुड फ्रायडे ८ रोजी दुतरा शनिवार आणि लगेच ९ रोजी रविवार अशा बँकेला सर सुट आहेत. त्यात एक एटीएम असल्याने तेही रविवारनंतरच सुरू होणार असल्याने नागरिकांचीही पैशासाठी मोठी गैरसोय होणार आहे.