जनतेचा निर्णय मान्य करावा लागेल; एकनाथराव खडसे

0

जळगाव: विधानसभेच्या लागलेल्या निकालात भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा शिवसेनेचे बंडखोर नेते, चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून, पराभव झाल्याचा कारणाचा आम्ही शोध घेवू, तसेच परिस्थिती प्रतिकूल असतांना आम्ही हि जागा टिकवून ठेवली होती. भाजपाला आता परिस्थिती अनुकूल असताना हि जागा आम्ही गमावली असल्याचे म्हटले आहे.

Copy