नवी दिल्ली – केंद्र सरकारने समाजातील विविध घटकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी संपर्क क्रमांक जारी केले आहेत. त्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून हे क्रमांक महत्वाच्या वेळेत दाखविण्यात यावेत, अशी विनंती माहिती व प्रसारण मंत्रालयाने टीव्ही चॅनेलला केली आहे.
08046110007
(नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्यूरोसायन्स फॉर सायकॉलॉजिकल सपोर्ट)
1075
(नॅशनल हेल्पलाईन फॉर हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर मिनिस्ट्री)
1098
(चाईल्ड हेल्पलाईन – वुमन अॅण्ड चाईल्ड डेव्हलपमेंट)
08046110007: Helpline number of National Institute of Mental Health and Neurosciences (NIMHANS) for psychological support
— ANI (@ANI) May 30, 2021