उद्या “वीर दी वेडिंग” छोट्या पडद्यावर

0

नवी दिल्ली- चार मैत्रिणींचा दिलखुलास असा शशांक घोष दिग्दर्शित “वीर दी वेडिंग” चित्रपट दोन महिन्यापूर्वी येऊन गेला. आता हा चित्रपट छोट्या पडद्यावर येणार आहे. उद्या शनिवारी छोट्या पडद्यावर याचे प्रसारण होणार आहे.

याबाबत अभिनेत्री करीना यांनी माझ्या आयुष्यातील सगळ्यात वेगळा असा हा चित्रपट होता असे सांगितले आहे. सुरुवातील जेंव्हा मला या चित्रपटाबद्दल विचारणा झाली तेंव्हा मी स्क्रिप्ट वाचली आणि मला खूप आनंद झाला. मित्रत्वावर आधारित चित्रपट करतांना मला खूप आनंद झाला असे करीना म्हणते.

सोनम कपूर अहुजा, स्वर भास्कर आणि शिखा तालसानिया आणि करीना कपूर यांनी या चित्रपटात भूमिका साकारली आहे.

Copy