Private Advt

सारस्वत बँकेत नोकरीची संधी ; मिळणार इतका पगार

Saraswat Bank Recruitment 2021  । सारस्वत बँकेत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी भरती निघाली असून या बाबत बँकेने अधिसूचना जारी केली आहे. बँकेत तब्बल ३०० पदांसाठी ही भरती होणार आहे. बँकेत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुण तरुणींसाठी हि एक सुवर्ण संधी आहे.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 22 डिसेंबर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर

 

एकूण पदांची संख्या– 300

पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

पात्रता?

उमेदवारांनी कोणत्याही विषयातील पदवीधर पदवी आणि बँक / बँक / एनबीएफसी / डीएसए / क्रेडिट सोसायटीमध्ये किमान एक वर्ष असावे.

वय श्रेणी

1 डिसेंबर 2021 रोजी उमेदवाराची वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये मुलाखतीचा समावेश होतो. बँकेच्या नियमांनुसार योग्य उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021

जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/1V0yFFM76-p_BZbpE4ckwUdihMNhJeIQN/view

Online अर्ज:  https://www.saraswatbank.com/TR/recruitment.aspx