रिया दिसली आणि घडल काही अस…

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी चर्चेत असेलेली आणि चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या ती सोशल मिडीयावर पुन्हा ट्रेंड होऊ लगली आहे. रिया काल रात्री विमानतळावर दिसली आणि तिने घातलेल्या शर्टमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. रिया काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर दिसली, त्यावेळी ती तिचा भाऊ शौविक आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्यासोबत होती. तिने पांढऱ्या रंगाचा हुडी घातला होता. त्या हुडीवर ‘मॅन अप’ असं लिहिलं होतं. काही मनोरंजन वेबसाईट्सने तिचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Copy