Private Advt

सकारात्मक बातमी : जिल्ह्यात 35 एचआयव्ही बाधितांनी केली कोरोनावर मात

जळगाव – जिल्ह्यातील 59 एचआयव्ही बाधितांना कोरोना ची लागण झाली होती. जातील पस्तीस पुरोगामी कोरडा वर यशस्वी मात केली असून ते आज सामान्य आयुष्य जगत आहेत. दृढ इच्छाशक्ती नियम व योग्य उपचार पद्धती यामुळे हे सकारात्मक चित्र समोर आले आहे .

 

दुसरीकडे जिल्ह्यात गेल्या तेरा वर्षात प्रमाण घटून ०.१२%वर आले आहे. जिल्ह्यात 10 एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रात लिंक एआर्टी केंद्राद्वारे २२०० रुग्णांना तालुकास्तरावर चाचणी केंद्रात औषध उपलब्ध करून देण्यात आली आहेत या ठिकाणी औषध उपलब्ध होत असल्याने अशा रुग्णांना जिल्हास्तरावर येण्याची गरज पडत नाही यामुळे त्याचा फायदा रुग्णांना होत आहे जिल्ह्यात जळगाव अमळनेर येथे प्रत्येकी एक असे दोन केंद्र कार्यान्वित आहेत.