भारतातील या शहरात मिळेल विश्‍वयुद्धाची माहिती

0

मणिपूर – इम्फाल कॅम्पेन फाउंडेशनने इंफाळमध्ये ‘सेकंड वर्ल्ड वॉर’वर (world war 2) एक संग्रहालय उभे केले आहे. फाउंडेशनने युद्धभूमीवरील 16 ठिकाणे शोधून काढली आहे. त्याची माहिती संग्रहालयात देण्यात आली आहे. या संग्रहालयाच्या निमित्ताने पर्यटकही आकर्षिक होतील, अशी माहिती या फाउंडेशनच्या अध्यक्षांनी दिली आहे.

 

Copy