बांबरुड येथे स्वतः घरात लालच स्विकार यांना अटक 

पाचोरा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल

लासगाव.ता पाचोरा

परिसरातील आईच्या वे गट क्रं. १२८/ब/१ हीचे क्षेत्र ०.९१ हेक्टर आर चौ.मी क्षेत्र असलेली शेत जमीन शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा -सामनेर या बँकेकडून १,३०,०००/-रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. सदर मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले असता भगवान कुंभार याने सांगितले कि .अप्पांशी माझे चांगले संबंध आहेत तुमच्या आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देतो या कामासाठी तक्रारदार यांच्या आईचे व साक्षीदाराचे आधारकार्ड झेरॉक्स व आईचे ३ व तक्रारदार यांचे २ यासपोर्ट फोटो मागीतले . व सदर खाजगी इसम यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे ७/१२ उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देण्याच्या मोबदल्यात १,३६० /- रुपये मागणी केलेली रक्कम यांनी बांबरुड येथील त्यांचे स्वतःचे घरी स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले . त्यांचे वर पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.| हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. हा सापळा – शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक, अधिकारी-PI . एन. एन. जाधव, पोलिस निरीक्षक,

पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ. राकेश दुसाने.

P I. संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, पो.ना. जनार्दन चौधरी, पो. ना. किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो. ना. बाळु मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकुर.

शर्मिष्ठा घारगे वालावलकर , पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.. एन. एस. न्याहळदे सो., अप्पर पोलीसअधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. नरेंद्र पवार पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव. अल्पबचत भवन,

जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव @ दुरध्वनी क्रं. 0257-2235477 मोबा. क्रं. 8766412529

टोल फ्रि क्रं. 1064