Private Advt

क्रिती सॅनॉनला कधी असे पाहिलंय का?

0

मुंबई । चित्रपटाच्या रंगेरी दुनियेतील धमाकेदार बातमी म्हणजे तब्बल सात वर्षांनंतर टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनॉन ही जोडी ‘गणपथ’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. कृती सॅनॉनचीही ही पहिलीच वेळ आहे जेव्हा जेव्हा ती तिच्या अ‍ॅक्शन सीनद्वारे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. विकास बहल दिग्दर्शित असणार्‍या ‘गणपत’ #Ganapath चित्रपटामध्ये क्रिती ही जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार असून, तिचे काही लूक समोर आले आहेत. ती ‘जस्सी’चे पात्र साकारणार आहे.