जळगाव RTO कडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या सर्व लक्झरी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी सुरू

जळगाव l जळगा RTO कडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या सर्व लक्झरी ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी सुरू; अवाजवी तिकीट दर आकारणी, अवैध सामान-चोरटी मालवाहतूक, अतिरिक्त प्रवासी याची तपासणी; RTOच्या भीतीने बसेस आकाशवाणी, अग्रवाल हॉस्पिटल, ITI/IMR, शिव लनी स्टॉपवर थांबत नसल्याने प्रवाशांची धावपळ, गैरसोय; RTO सह 2 असिस्टंट करताहेत तपासणी, वाहतूक पोलिसही मदतीला*