Private Advt

जळगाव शहर महानगरपालिके मध्ये मेगा भरती : मिळणार इतका पगार

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2021

जनशक्ती विशेष | Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2021 | : जळगाव शहर महानगरपालिके मध्ये २२ जागांसाठी भरती करण्याचे निश्चित झाले आहे. याच बरोबर याची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे.यासाठीची अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ डिसेंबर २०२१ आहे.

पदसंख्या : २२ जागा

या पदासाठी होणार भरती

वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक, लेखापाल, क्षयरोग आरोग्य विझिटर या जागांसाठी भरती होईल.

शैक्षणिक पात्रता :

वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस – एमएमसी नोंदणी

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस – एमएमसी नोंदणी, पेडियाट्रिशियन, जनरल फिजीशियन

एएनएम : ०१) एएनएम कोर्ससह १० वी पास एमएनसी नोंदणी आवश्यक आहे. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

स्टाफ नर्स : ०१) बी.एससी. / जी.एन.एम कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक.
फार्मासिस्ट : डी.फार्म / बी.फार्म.

जिल्हा फार्मासिस्ट (एनटीईपी विभाग) : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठकडून फार्मसी मध्ये पदवी / पदविका ०१) ०१ वर्षे अनुभव. ६५ वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : बी.एस्सी., डीएमएलटी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ३८ वर्षे

गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यक : ०१) कोणत्याही शाखेत पदवी ०२) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT ३८ वर्षे [राखीव – ४३ वर्षे]

लेखापाल : ०१) कॉमर्स मध्ये पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव. ०३) अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

क्षयरोग आरोग्य विझिटर : विज्ञान विषयात पदवीधर

वयाची अट : ३८ ते ७० वर्षे

परीक्षा फी : या भरतीसाठी जनरल आणि ओबीसी उमेदवारांना १५०/- रुपये फी भरावी लागेल. तसेच मागासवर्गीय – १००/- रुपये फी भरावी लागेल.

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स – 20,000/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट – 17,000/- रुपये प्रतिमहिना

लॅब टेक्नीशियन – 17,000/- रुपये प्रतिमहिना

अकाउंटंट – 18,000/- रुपये प्रतिमहिना

एएनएम – 18,000/- रुपये प्रतिमहिना

क्वालिटी प्रोग्राम असिस्टंट – 18,000/- रुपये प्रतिमहिना

क्षयरोग आरोग्य अभ्यागत – 15,500/- रुपये प्रतिमहिना

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पहिला मजला, कै. डी. बी जैन मनपा हॉस्पिटल, शिवाजीनगर , जळगाव, पिन कोड – ४२५००१. शहर लेखा व्यवस्थापक याचे कार्यालय.

 

 

https://drive.google.com/file/d/1ybz9ZT2_sZJIi2f82GaH4xd0hHbRJsem/view