पंतची पुन्हा शतकाला हुलकावणी; मोठी आघाडी घेण्याचे लक्ष

0

हैद्राबाद- भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरी कसोटी खेळली जात आहे. भारतीय फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रिषभ पंत चांगली खेळी करत आहे. मात्र आज पुन्हा त्याने शतकाला हुलकावणी दिली. दुसऱ्यांदा त्याचे शतक हुकले आहे. आज तो ९२ धावांवर बाद झाला. सद्य स्थितीत भारताची अवस्था ३३३ धावांवर ७ गडी बाद अशी आहे. कुलदीप यादव आणि अश्विन सध्या धावपट्टीवर टिकून आहे.

आज दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेऊन वेस्ट इंडीज संघावर मिळवण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर आहे.

Copy