भारतीय गोलंदाजांनी फोडले वेस्ट इंडीज संघाला घाम

0

हैद्राबाद-भारत आणि वेस्ट इंडीज संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारताने आज तिसऱ्या दिवशी ३७६ धावांचे आव्हान वेस्ट इंडीज संघाला विजयासाठी दिले. आव्हानाचे पाठलाग करतांना भारतीय संघाच्या गोलंदाजाच्या भेदक माऱ्यामुळे केवळ ७६ धावांत वेस्ट इंडीजचा अर्धा संघ बाद झाला. टी टाईमपर्यंत वेस्ट इंडीजची स्थिती ७६ धावांवर ६ गडी बाद अशी आहे.

उमेश यादवने ३२ धावा देत ३ गडी बाद केले आहे.

Copy