पाकला आता घाम सुटेल, भारतीय वायू सेनेची तयारी

0

पोखरण । पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारतीय जनतेचा तासागणिक केंद्र सरकारवर दबाव वाढत आहे, तर दुसरीकडे राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारतीय वायू सेना शनिवारी आपली ‘शक्ती’ अजमावणार आहे.

हा सराव एका अभ्यासाचा भाग असून, यात अत्याधुनिक विमानांचा समावेश असणार आहे. याचा प्रोमो भारतीय वायू सेनेने यू ट्यबूवरील आपल्या अधिकृत लिंकवर शेअर केला आहे.