• Wednesday, June 7, 2023
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

Janshakti Newspaper Janshakti Newspaper - Latest News, Marathi Newspaper, Marathi Latest News

  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
Janshakti Newspaper
  • Home
  • main news
  • खुशखबर! आता FASTag अकाउंटवर जमा केलेल्या पैशांवर मिळणार व्याज?

खुशखबर! आता FASTag अकाउंटवर जमा केलेल्या पैशांवर मिळणार व्याज?

main newsठळक बातम्यानवी दिल्ली
On May 26, 2023
Share

FASTag : केंद्र सरकारने वाहनांवर FASTag बंधनकारक केला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच वाहनांवर हा फास्टॅग दिसतो. फास्टॅग हा तुमच्या बँक खात्याशी संलग्न असतो. जर तुमच्या कारवर FASTag लावला असेल, तर तुम्हाला माहिती आहे का?, रिचार्ज केल्यानंतर तुम्ही त्यातील पैसे वापरत नाही तोपर्यंत पैसे त्यात राहतात. त्यामुळे तुम्हाला या पैशावर व्याज मिळाले तर ! दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे म्हटले आहे.

हे देखील वाचा

परसाडे येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते विविध विकास…

Jun 7, 2023

ओड़िसा रेल्वे अपघातात मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांना…

Jun 7, 2023

ही याचिका दाखल करुन घेत दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला आणि NHAI ला नोटीस पाठवली असून याबाबत उत्तर मागवले आहे. सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला नोटीस बजावली. दिल्ली उच्च न्यायालयाने FASTag वर व्याज आणि कार्डमध्ये आवश्यक किमान रक्कम मिळावी या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर NHAI आणि केंद्राकडून उत्तर मागितले आहे. फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे .

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, FASTag जारी केल्यामुळे हजारो कोटी प्रवासी NHAI किंवा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कोणताही लाभ न देता बँकिंग प्रणालीमध्ये आले आहेत. या संदर्भात उत्तर देण्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे. पुढील सुनावणीसाठी १० ऑगस्टचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.

Good news! Now get interest on money deposited in FASTag account?
Share

Prev Post

‘शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळणार’; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Next Post

“नसबंदी झाल्यावर मुलं होत नाहीत पण संजय राऊत असा चमत्कार…” संजय शिरसाट यांची जहरी टीका

You might also like More from author
main news

परसाडे येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमि…

main news

ओड़िसा रेल्वे अपघातात मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांना शिंदखेडा तालुका कॉंग्रेस…

main news

शिंदखेडा तालुका गिऱ्हाईक सह. सोसायटी पंचवार्षिक निवडणुकी च्या चेअरमन पदी रमेश भामरे…

main news

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवतीर्थ येथे अभिवादन

Prev Next

ताज्या बातम्या

परसाडे येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते विविध विकास…

Jun 7, 2023

ओड़िसा रेल्वे अपघातात मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांना…

Jun 7, 2023

शिंदखेडा तालुका गिऱ्हाईक सह. सोसायटी पंचवार्षिक निवडणुकी…

Jun 7, 2023

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवतीर्थ येथे अभिवादन

Jun 6, 2023

महाराष्ट्रा-मध्यप्रदेश सिमेवर लाकडांची तस्करी थांबेना; वन…

Jun 6, 2023

जागतिक पर्यावरण दिन

Jun 6, 2023

चिनावल येथील तरुणाचा मुक्ताईनगर जवळ खून

Jun 6, 2023

भाजपाचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे यांनी भाजपा नाथाभाऊंनी…

Jun 6, 2023
Loading ... Load More Posts No More Posts
© 2023 - Janshakti Newspaper. All Rights Reserved.
Website Design: Tushar Bhambare. 9579794143
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर