खडसेंच्या कोरोनावर महाजनांचे प्रश्नचिन्ह

0

जळगाव – राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना दोन महिन्यात तीन वेळा कोरोना होतो कसा? यावर शास्त्रज्ञांकडून संशोधन करावे अशी मी सरकारकडे मागणी केली असल्याचे सांगत भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी खडसेंच्या कोरोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जळगावात अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपींग हाऊसच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यात कोरोना आहे, पण आमच्या जिल्ह्यात वेगळाच कोरोना असल्याचाही टोला महाजन यांनी लगावला.

 

 

#Covid Breaking; गेल्या वर्षीच्या स्थितीकडे जिल्ह्याची वाटचाल

Copy