फडात मल्ल कुस्ती हरल्याचा कारणावरून मारहाण

0

धुळे। जवाहर स्टेडिरम देवपुरात झालेल्रा कुस्तीच्रा फडात मल्ल कुस्ती हरला राचा राग आल्राने दोघांवर 12 जणांच्रा जमावाने जीवघेणा हल्ला केल्राची घटना घडली. राप्रकरणी देवपुर पोलीस ठाण्रात परस्पर विरोधी गुन्ह्याची नोंद करण्रात आली आहे. 3 एप्रिल रोजी रात्री 8.45 च्रा सुमारास कुस्तीचा फड रंगला होता. रात आपल्रा गटातील मल्ल कुस्ती हरल्राचे निमित्त घडून दि.4 एप्रिल रोजी 12.52 वाजेच्रा सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली.

त्रात सागर कांबळे, सचिन पाटील, विक्की शिंपी, शुभम देशमुख, रोहीत नरोटे, भुशम नागरे, पवन शिंपी, अजर कांबळे, शिवाजी पाटील, धनराज बैसाणे व इतर दोघे सर्व रा.मरीमाता भिलाटी,देवपूर रांनी आकाश गणेश परदेशी (23) राच्रासह अन्र एकास मारहाण केली. जमावातील सागर कांबळे राने चॉपरने तसेच लोखंडी पाईपने वरील दोघांवर जीवघेणा हल्ला चढवला. रा हल्ल्र्ात त्रांना जबर दुखापत झाली.तर दुसर्‍या गटातील सागर सुनिल कांबळे रांनी दिलेल्रा तक्रारीनुसार मुन्ना वाडीले, सुमन वाडीले, मनोज जाधव ऊर्फ आंबा मन्रा, शेंड्या भैय्रा, डुबर्रा भैय्रा व त्रांच्रासोबत असलेल्रा तिघांवर गुन्ह्याची नोंद करण्रात आली आहे.