शेअर मार्केटमध्ये घसरण; सेन्सेक्स कोसळले

0

नवी दिल्ली: ऐन दिवाळीच्या मोसमात शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु झाली आहे. आज सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली. तब्बल ३०० अंकांनी सेन्सेक्स कोसळले आहे. ३०० अंकांनी सेन्सेक्स कोसळून ४३ हजार ३८३ वर आले आहे. निफ्टीही घसरला आहे. ५२ अंकांनी घसरून निफ्टी १२ हजार ६९५ वर आले आहे.