जळगावचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने

0

जळगाव – वाघूर पाणीपुरवठा योजनेंतर्गत 1200 मिमी व्यासाच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम मेहरूणमधील गोसावी मळा या ठिकाणी केले जात आहे. या कामामुळे जळगाव (jalgaon) शहराचा पाणीपुरवठा (water) हा एक दिवसाने पुढे ढकलण्यात (times table) आला आहे. त्यानुसार 5 रोजीचा पाणीपुरवठा 6 रोजी, तर 6 व 7 रोजीचा पाणीपुरवठा अनुक्रमे 7 व 8 रोजी, केला जाणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

Copy