#Covid Breaking; गेल्या वर्षीच्या स्थितीकडे जिल्ह्याची वाटचाल

2

जळगाव । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हावासियांना कोविडबाबत गंभीर इशारा दिला आहे. यासंदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाने व्हिडिओ-ऑडिओ क्लीप जारी केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती दिलेली असून, गेल्यावर्षी फेब्रुवारी, मार्च वा एप्रिल महिन्यात ज्या परिस्थितीला होतो, त्या दिशेने दुर्दैवाने जळगाव जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली असल्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

Copy