कोरोनामुळे तीन वर्षीय बालकाचा मृत्यू: राज्यातील पहिलीच घटना

0

नाशिक: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. युरोपियन देशात कोरोनाचा नवीन प्रकार आढळला आहे. याचा प्रादुर्भाव अधिक आहे. नवीन कोरोनामुळे महाराष्ट्रात खबरदारी घेतली जात असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमधील एका तीन वर्षीय बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे बालकाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. आठवड्याभरापासून या बालकावर उपचार सुरु होते. मात्र यश आले नाही.

महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. लहान बालकांची इम्युनिटी पॉवर चांगली असते, त्यामुळे बालकांना कोरोना होण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु ही अशी पहिलीच घटना असल्याने

Copy