राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

31 मार्चपर्यंत निवडणुकांना स्थगिती

0

जळगाव – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका दिनांक 31 मार्च पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत याबाबतचे आदेश काल दिनांक 24 रोजी रात्री उशिरा जारी करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील वि का सोसायटी, जिल्हा बँक, इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका आता पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत.

Copy