नागरी सत्कार – एका पोलीस अधिकाऱ्याचा 

भुसावळ शहर व परिसरातील सर्व नागरिक बंधू-भगिनींना

आपल्या कार्याच्या माध्यमातून ठसा निर्माण करणारे भुसावळ विभागाचे आदरणीय डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे साहेब यांची बदली नुकतीच संगमनेर येथे झाली असून त्यांनी भुसावळ मध्ये जवळपास तीन वर्ष सेवा कर्तव्य बजावले आहे . अतिशय सुस्वभावी, कर्तव्यदक्ष, डॅशिंग नेतृत्व असले तरी प्रेमळ, शांत आणि सगळ्या नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणारे त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर सर्वसामान्य जनतेकडे असणे, त्यांच्याकडे डायरेक्ट जरी फोनवरून समस्या सांगितली तरी सोडविणारे अधिकारी अनेक गंभीर समस्या पण त्या सहज पणे सोडविणारे म्हणून नावलौकिक मिळविणारे साहेबांची बदली आपल्या सर्वासाठी धक्का देणारी , दुखदायक आहे . अधिकारी यांना मात्र सेवाकाळ झाला आहे की बदली ही होतच असते . बदली झाल्यामुळे साहेबांचा आपल्या सर्वांच्या मार्फत नागरिक सत्कार करण्याचे योजिले आहे. *या सत्कारासाठी भुसावळ व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी हजर राहावे ही विनंती*

याप्रसंगी ज्यांना कुणाला साहेबांचा सत्कार करायचा किंवा त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त करायचे असेल त्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क करावा म्हणजे कार्यक्रमाचे योग्य ते नियोजन करता येईल
—————————————-
कार्यक्रमाचे ठिकाण
*तेरापंथ भवन*
संतोषी माता हॉल शेजारी मातृभूमी चौक प्रोफेसर कॉलनी भुसावळ
*दिनांक 26 मे 2023*
*वेळ सकाळी 10.30*
नागरी गौरव सत्कार समिती

*श्री राधेश्याम लाहोटी
अध्यक्ष व्यापारी असोशिएशन
*सौ. रजनीताई सावकारे
अध्यक्ष प्रतिष्ठा महिला मंडळ
*नाना पाटील सर कार्याध्यक्ष
पर्यावरण जागर प्रतिष्ठान
*श्री उमेश नेमाडे
अध्यक्ष जय गणेश फौडेशन
*श्री गौतम चोरडीया ,
जैन सोशल ग्रुप
*Ad. श्री.नितिन खरे ,
संस्थापक अध्यक्ष पत्रकार संघ
*श्री प्रमोद पाटील ,
अध्यक्ष पोलिसपाटील संघटना
*श्रीं रघुनाथ आप्पा सोनवणे, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ
*अॅड श्री तुषार पाटील अध्यक्ष वकील बार असोशिएशन
*डॉ. राजेश मानवतकर अध्यक्ष सामाजिक व्याखानमाला
*राजश्री सुरवाडे
सामाजिक संस्था
*डॉ. प्रा.प्रवीण पाटील , रणर ग्रुप प्रमुख
*साबीर शेख
पदाधिकारी मणियार बिरादरी
*डॉ. मकरंद चांदवडकर
अध्यक्ष रोटरी क्लब भुसावळ
डॉ. लक्ष्मीकांत नागला
अध्यक्ष कल्याणी ट्रस्ट व रिदयम हॉस्पिटल
*श्री आनंद ठाकरे
मा. सरपंच साकेगाव
*श्रीं सुरेद्रसिंग पाटील
समन्वयक शैक्षिक आगाज
असे नाना पाटील सर यांनी कळविले आहे