
Browsing Category
ठळक बातम्या
नर्सिंगच्या जॉबसाठी जळगावातील तरुणीला अडीच लाखांचा गंडा
जळगाव : नोकरीचे आमिष दाखवत जळगाव शहरातील टागोर नगरातील तरुणीची दोन लाख 60 हजार रुपयात फसवणूक करण्यात आली. या…
भुसावळात दुसर्या दिवशीही 176 ब्रास वाळूचे साठे सापडले
भुसावळ : जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या लेखी तक्रारीनंतर महसूलप प्रशासनाने गुरुवारी 16…
कोळी पेठेत तरुणाला मारहाण : त्रिकुटाविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील कोळी पेठ भागातील पुलाच्या नाल्याजवळ मित्रांसोबत झालेल्या जुन्या वादाच्या कारणावरून तरुणाला शिविगाळ…
25 हजारांची लाच भोवली : पिंपळनेर नायब तहसीलदारांसह पंटर धुळे एसीबीच्या जाळ्यात
धुळे : शेतजमीन प्रकरणातील चौकशी अहवाल धुळे जिल्हाधिकार्यांना पाठवण्यासाठी 25 हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी…
हनुमंतखेडा येथील युवकाचा वीज पडल्याने मृत्यू
पाचोरा : तालुक्यातील हनुमंतखेडा येथील 20 वर्षीय युवकाचा शेतात काम करत असतांना अचानक वीज पडल्याने मृत्यू झाला. ही…
पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
पाचोरा : तालुक्यातील अंतुर्ली येथील सतरा वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी…
दुचाकी चोरटा रावेर पोलिसांच्या जाळ्यात
रावेर : दुचाकी चोरट्याला रावेर पोलिसांनी मध्यप्रदेशच्या खंडवा येथून अटक केली आहे. शेख नदीम शेख जमोल (25, राफरनगर…
शिवसेनेचे अजय चौधरी गटनेते : शिंदे गटाला मोठा धक्का
मुंबई : अजय चौधरी यांची गटनेतेपदी विधीमंडळच्या डायरीत नोंद झाली असून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने…
आठवडे बाजारातून महिलेचे 15 ग्रॅमचे मंगळसूत्र लांबविले
जळगाव : बाजार करण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून 55 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी अलगद लांबवले. ही…
इलेक्ट्रिक शॉक लागल्याने 63 वर्षीय शेतकर्याचा जागीच मृत्यू
शिरपूर : तालुक्यातील वाठोडा शिवारात इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या 63 वर्षीय शेतकर्याचा इलेक्ट्रिक शॉक…