BREAKING: जिल्ह्यातील शाळा ७ डिसेंबरपर्यंत बंदच

0

जळगाव: २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार होत्या. मात्र जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सध्यस्थितीत नववी ते बारावीचे वर्ग, आश्रम शाळा, वसतिगृहे ७ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. आज रविवारी २२ रोजी आदेश पारित करण्यात आले आहे. ऑनलाईन शिक्षण मात्र सुरु राहणार आहे.

Copy