डॉ.विरेंद्र कुमार यांची लोकसभेच्या कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती !

0

नवी दिल्ली: आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेचे अधिवेशन सुरु झाले आहे. तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भाजप खासदार डॉ.विरेंद्र कुमार यांची लोकसभेच्या कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

Copy