40 वर्षीय विवाहितेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू : रसलपूरची घटना

40-year-old married man dies of acute heart attack: Rasalpur incident रावेर : तालुक्यातील रसलपूर येथील सारीका नितीन तायडे (40) या विवाहितेचा हृदयविकाराने मंगळवारी मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास विवाहिता शौचविधीसाठी गेल्यानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू ओढवला. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश राणे यांनी शवविच्छेदन केले. तपास विशाल सोनवणे करीत आहेत.