29 वर्षांनंतर इतिहास रचला जाणार?

0

मुंबई (प्रतिनिधी) – इतिहासाची पुर्नरावृत्ती होत असते त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये 29 वर्षानंतर पुन्हा इतिहास रचला जाणार आहे. त्यासाठी भारताला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.14 डिसेंबर 1985 ते 4 मार्च 1987 या काळात सलग 17 कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभुत झाला नव्हता. तोच इतिहास पुन्हा रचण्यासाठी विराट कोहलीची टिम सज्ज झाली असुन भारतीय संघाने सलग 16 सामन्यात पराभूत झालेला नाही. मुंबईतील इंग्लड विरोधातील कसोटी सामना जर भारतीय संघाने जिकला तर 29 वषार्र्नंतर इतिहासाची पुर्नरावृत्ती होणार आहे.