Private Advt

ब्रेकिंग न्युज : महामार्गावर टँकरची कंटेनरला धडक ; केमिकलचा ट्रक पेटला

शिरपूर(प्रतिनिधी)मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर शिवारात एका कंटेनरला 1 फेब्रुवारी 2022 रोजी मंगळवारी दुपारी 4:15 वाजेच्या मागून केमिकल भरलेला केमिकल भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात केमिकल टँकरने पेट घेतल्याने टँकरमधील चालक अडकले असल्याने होरपडून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहेत.टँकरने पेट घेल्याने टँकरचा स्फोट होण्याची शक्यता असल्याने तालुका पोलिसांनी दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली आहे.
           मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील पळासनेर शिवारात इंदोर कडून मुंबईच्या दिशेने लहान चार चाकी गाड्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला 1 फेब्रुवारी 2022 रोजी मंगळवारी दुपारी 4 :15 वाजेच्या सुमारास मागून केमिकल भरलेला टँकरने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात टँकर पलटी होत भेट घेतली भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या अपघातात त्यानंतर मधील अज्ञात चालक मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी आपल्या पथकासह धाव घेत वाहतूक थांबले आहे दोन्ही बाजूस वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली असून घटनेनंतर उशिरापर्यंत सेंधवा आणि शिरपूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे.या अपघातात लाखोंचे नुकसानीसह एकाचा होरपळून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.