Private Advt

ईडी चौकशी विषयी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची प्रतिक्रिया

नागपूर – आरोप वगैरे काही नाहीत. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. त्यांना चौकशीचा अधिकार असून त्यानुसार त्यांनी मला बोलावलं होतं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. बोलावल्यानंतर जाणं आणि स्पष्टीकरण देणं हे या देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे असं रवींद्र वायकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची इडीने चौकशी केली. तब्बल आठ तास ही चौकशी चालली. या बाबद वायकर बोलत होते.