Private Advt

लसीचे २ डोस घ्या , तरच मिळणार रेल्वे तिकीट

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी सरकारतर्फे आता एक कठोर पाऊल उचलले गेले आहे ते म्हणजे रेल्वे प्रवाशांना लसीचे दोन डोळे घेतले असतील तरच रेल्वे टिकीट मिळणार आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा रेल्वे प्रवासी स्वागत करत आहेत. याच बरोबर जर रेल्वे प्रवाशांकडे लसीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र नसेल तर रेल्वे प्रवास नागरिकांना करता येणार नाहीये यामुळे आता लसीकरणाला मोठी गर्दी होईल असे चित्र आहे.

 

दादर ते सध्याच्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येत आहेत त्या गाड्यांना प्रवाशांची टिकीट मिळवण्यासाठी लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे प्रवाशांना आधी लस घ्यावी लागणार आहे आणि तरच तिकीट मिळणार आहे.