Private Advt

वरणगावात भाजपाचे रस्ता रोको आंदोलन : राणेंच्या अटकेचा निषेध

वरणगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ वरणगावातील भाजपा पदाधिकार्‍यांनी मंगळवारी सायंकाळी महामार्ग रोखत जोरदार घोषणाबाजी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी, मनोहर सराफ, जिल्हा उपाध्यक्ष हाजी अल्लउद्दीन सेठ, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे, अरुण बावणे, विवेक शिवरामे, युसूफ खान, डॉ.सादिक, नगरसेवक माला मेढे, प्रणिता पाटील, योगेश माळी, कृष्णा माळी, संदीप माळी, ज्ञानेश्वर घाटोळे, डॉ.प्रवीण चांदणे, गोलू राणे, नटराज चौधरी, कुंदन माळी, हितेश चौधरी, डी.के.खाटीक, कमलाकर मराठे, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, योगेश माळी, गजानन वंजारी, किरण धुंदे, किरण काळे, सुनील नावडे, अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, रेहान कुरेशी, आवेश कुरेशी, बिलाल कुरेशी, आरीफ कुरेशी, वसीम कुरेशी, रमेश पालवे, अनिल वंजारी, मंगेश कुंभार, नुरू शेख, जय चांदणे, गोलू निंबाळकर, जयेश कपाटे, गणेश चौधरी, विक्की चांदेलकर, छोटू सेवातकर, बंटी सुतार, महेश माळी, चेतन माळी, दीपक चौधरी, असीम कुरेशी, आयास कुरेशी, अंकुश साबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.