आम्ही शिवसेनेत असल्यापासुन उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणाला विरोध -निलेश राणे

जळगाव – आम्ही शिवसेनेत असल्यापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता अशी टिका निलेश राणे जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी ते असे म्हणले कि, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षण कधी हवे नव्हतेच यामुळे मराठा आरक्षणाला त्यांचा नेहेमी विरोध होता. म्हणून जाणून बुजून त्यांनी मराठा आरक्षनात तृटी ठेवल्या. याच बरोबर ते पुढे असे संजय राउत या माणसाला शिवसेने कडून पगार मिळतो म्हणून ते हवी तशी बडबड करतात असे यावेळी ते म्हणाले.  

Copy