आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील जनतेला मोफत कोरोना लस मिळणार

मुंबई – केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरणाची घोषणा केल्या केल्या केंद्र सरकारकडून बोध घेत. महाराष्ट्र शासनानेही राज्यातील सर्वच नागरिकांना मोफत लस देणार असल्याचं जाहीर केले आहे. 

याधी अनेक राज्यांनी  सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर, सर्वप्रथम उत्तर प्रदेशने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड आदी राज्यांनीही मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आत्ता महाराष्ट्र शासनानेही नागरिकांना मोफत लस देणार असल्याचं जाहीर केले आहे.