शहरात ठिकठिकाणी सॅनिटायझरची फवारणी

जळगाव – शहरात कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेतर्फे शहरातील विविध व्यापारी संकुलांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. अग्निशामन दलाच्या बंबांमधून शहरात ठिकठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे.

Copy