दोन दिवस जळगावकरांना कोरोनाची मोफत लास मिळणार नाही

गेल्या दोन दिवसांपासून शहरात प्राथमिक केंद्रांवर कोविड लसिचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर काही केंद्रांवरील लस संपली आहे.यासाठी जनशक्तीने माहिती घेतली असता विरोधी पक्ष नेते सुनील महाजन म्हणाले कि अजून दोन दिवस शहरातील नागरिकांना कोरोनाची मोफत लास मिळणार नाही.

Copy