भुसावळ रेल्वे स्थानकात बाप्पा विराजमान

0

जळगाव: दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॉटफॉर्म 4 वरील पॅसेंजर लॉबी तसेच सीवायएम ऑफिस गुड्स लॉबीमध्ये 22 रोजी श्री.गणेशाची स्थापना करण्यात आली. सीडीईई टीआरओ पी.के.भंज आणि एसडीईई टीआरओ सुदीप रावत यांच्या हस्ते पूजा करून बाप्पा विराजमान झाले. कोरोनामुळे प्रशासनाने केलेल्या सूचनांचे यावेळी पालन करण्यात आले. दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांची थर्मल टेम्प्रेचर तपासून हात सॅनिटायझर केल्यानंतर जात येणार आहे. यशस्वीतेसाठी पी.एस.पदम, एम.जे.रावत, रत्नाकर भोळे, एस.टी.खांबायत, जी.आर.वराडे, मिलिंद चौधरी, जे.एस.सोनवणे, एस.के.कुलकर्णी, डी.बी.महाजन, योगेश चोपडे, गोकुळ महाजन, संदीप चौधरी, एम.एस.इंगळे, राहुल पाटील, अनिल मालवीय, ए.एम.इंगळे, नितीन पाटील, जी.एन.हिराडकर, के.पी.हिरे, एस.आर.पाटील, डी.आर.सयाम, के.पी.चौधरी, एन.डी.सरोदे, पी.आर.पाटील, एन.बी.बारी, वाय.एस.कोल्हे, एम.पी.कुलकर्णी, आर.एस.चौधरी, पी.आर.पाटील, एन.एन.चौधरी, संदीप पाटील, जे.एस.पाटील आदी उपस्थित होते.

Copy