नंदुरबारमध्ये आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू

0

नंदुरबार:तालुक्यातील धुळवद येथील 47 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 7 जणांचा बळी घेतला आहे. मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यात नंदुरबार तालुक्यातील धुळवड येथील रुग्णाचा देखील समावेश होता. आज त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Copy