नवनिर्वाचित खासदारांनी घेतली शपथ !

0

नवी दिल्ली: आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशन सुरु झाले आहे. दरम्यान १७ लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांनी आज अधिवेशन सुरु झाल्यानंतर सदस्यत्वाची शपथ घेतली. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सेवा आणि कार्याबाबत शपथ घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी यांच्यासह नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

Copy