४ डिसेंबर रोजी पूर्वोत्तर राज्याच्या ‘नीती फोरम’ची बैठक !

0

गुवाहाटी-पूर्वोत्तर राज्यासाठीच्या नीती आयोगाच्या ‘नीति फोरम’ची दुसरी बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे. त्यात पर्यटन, मत्स्यपालन, चाय, बांस आणि डेयरी आदी महत्वपूर्ण क्षेत्राशी संबंधित मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

नीति आयोगचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. बैठकीला पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री जितेन्द्र सिंह बैठकीला उपस्थित राहणार आहे. आठही पूर्वोत्तर राज्यातील सर्व मुख्य सचिव, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि विभिन्न क्षेत्रातील तज्ञ उपस्थित राहणार आहे. पूर्वोत्तरसाठी ‘नीति फोरम’चे गठन फेब्रुवारी २०१८ मध्ये करण्यात आलेली आहे.

Copy