२४ तासात २००० भारतीयांनी गमावाले कोरोनामुळे प्राण

नवी दिल्ली – देशात करोनाचा कहर मोठ्या प्रमाणवर वाढत असून ,गेल्या २४ तासात भरतात गेल्या २४ तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.याच बरोबर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार ५५३वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे.