Private Advt

१० एसटी कर्मचारी बडतर्फ

जळगाव – सोमवारी जिल्ह्यातील विविध आगारातील संपावर बसलेल्या दहा कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे आतापर्यंत जळगाव विभागातील 32 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

निलंबन करण्यात येऊनही कामावर हजर न झालेल्या व आंदोलन सुरू ठेवलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध एसटी महामंडळाने बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे यात सोमवारी दहा कर्मचारी यांना बडतर्फ करण्यात आले.