हेल्मेटसक्ती विरुद्ध संताप: रस्ते सुधारा, बेगडी हेल्मेटसक्ती नको !

0

पुणे-पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट शिवाय वाहने चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाला विरोध होत आहे. या अगोदर देखील अनेक वेळा पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली, मात्र त्याला विरोध झाला. आता देखील विरोध होत आहे. सोशल मीडियामध्ये याबाबत संताप व्यक्त होतो आहे.

सरकारला जर जनतेची इतकीच काळजी असेल तर ज्या खड्ड्यांमुळे दिवसाकाठी दहा जणांचे बळी जातात ते युद्धपातळीवर ते सुधारा! बेगडी हेल्मेटसक्ती नको!, असा संताप व्यक्त केला जात आहे.

Copy